यंदा = ह्या वर्षी
गुदस्ता = गेल्या वर्षी
हे दोन शब्द उर्दू-फारशी-अरबी स्त्रोतातून आले असावेत असा अंदाज आहे. यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?
परभारतीय