यंदा आणि गुदस्ता हे शब्द नक्कीच फ़ारसी भाषेतून आले आहेत. याबाबत याआधी चर्चा झाली आहे, असे आठवते. असो.

आमदन (येणे) या क्रियापदापासून आइन्दा(येणारा, येणारे). या आइन्दाचे यंदा हे मराठी रूप.

गुज़िश्ता, गुज़श्ता पासून गुदस्ता.