सदर शब्द पोटाशी संबंधित ओळीत आहे. काही मूर्ती/चित्र यांमध्ये श्री गणेशाच्या पोटाला नागाचा विळखा दिसतो. हा शब्दप्रयोग या नागाच्या विळख्याशी संलग्न असावा काय?