नको अपेक्षा करूस इतक्यात चेतण्याची
विझू तरी दे उरातला हा जुना निखारा
वा. वा.

अजून माझी शहारण्याची न वेळ झाली
अशा अवेळी कुठून आला पहाटवारा
क्या बात है.

मतलाही आवडला. गझल छान आहे. सहज ओघवते.