वा मिलिंदराव, छान आहे गजल. "निखारा" आणि "पहाटवारा" छान.
नवीन वाटा, नवीन सोबत, नवी भ्रमंती जुन्या स्मृतींचा, मिलिंद, चल, आवरू पसारा