जेंव्हा तिला विचारले, "ऐकले आहे तुमचे मांजर स्वतःचे नाव सांगू शकते, काय नाव आहे मांजराचे?", ती म्हणाली, "म्याऊऽऽ".