"बुडत्या जहाजातून पहिल्यांदा उंदीर बाहेर पडतात"*- पण ते नक्की जात कुठे असतात?*"संकटकाळात भित्रे लोक पहिल्यांदा पळ काढतात" हे सांगण्यासाठी वापरण्यात येणारे प्रसिद्ध वाक्य.