भारतात फक्त ५% लोकच इंग्रजीत व्यवहार करतात आणि ९५ % लोक स्वतःच्या भाषेलाच प्राधान्य देतात असे मायक्रोसॉफ्टच्या ध्यानात आल्याने त्यांनी भारतीय भाषाही आपल्या संगणकीय उत्पादनात वापरणे सुरू केले आहे.
त्याचीच एक पायरी म्हणुन भाषाइंडिया ही एक जागा.

तिथे अरूण टिकेकर, निखिल वागळे, सुधीर मोघे ह्यांसारख्यांच्या मुलाखती वाचाव्यात. 

-देवदत्त