पंचानन = पाच तोंडे असलेले (भगवान शंकर) भगवान शंकराचे वर्णन काही ठिकाणी पंचानन असे आहे, (आणखी गजानन = हत्तीचे तोंड असलेले, गणेश) फणि = नाग, फणिवर = नागांत श्रेष्ठ, फणिवरधर = श्रेष्ठ नाग धारण करणारा कर्पुरगौर = कापराप्रमाणे गोरा वर्ण असलेला (?)