रामदासानी आरती हा प्रकार फारच समर्थपणे हाताळलेला दिसतो. कोठेतरी ऐकलेले आठवते रामदासांच्या ३५/४० आरत्या या खूपच प्रसिद्ध आणि सध्या प्रचलित आहेत.