इंग्रजी शब्दकोशातील अर्थ.
आता पाणी भरणाऱ्या उपकरणाला उपशी वरुन हापशी / हापसा असा शब्द आला असावा. आता हवा साठवणारा अथवा भरणारा म्हणून पवनप्रेरक ( शब्द बोजड आहे हे मान्य आहे तरीही) किंवा फेक्या हा शब्द कसा वाटतो. ( समाधानकारक शब्द नाही हे मनोमन मान्य आहे.).