पहिल्या महायुद्धाच्या कालावधीत झेपलिन हे एका प्रकारचे हवाई जहाज बरेच प्रसिद्ध होते. याचा वापर प्रवाशी आणि युद्धाच्या सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी होत असे. या विशिष्ट विमानाला मराठीमध्ये काय प्रतिशब्द असावा?