अनुवादशृंखलेचे स्वागत.
पण सुसज्जित प्रत, काष्ठपेटिका या सारख्या शब्दांचा वापर केल्यानंतर त्याला पब्लिकमध्ये अफाट मागणी येऊ लागली. जेम्स बाँड, रेकॉर्ड अशा सारखी वाक्ये (शब्द खरं तर) खटकली. ही उदाहरणे मूळ कथेतीलच आहेत का?
कथानकाची वा संकल्पनेची विशेष मागणी नसताना , शक्य तेथे रूढ मराठी शब्दांचा (जनसामान्य, विक्रम इत्यादी, जेम्स बाँड हे विशेषनाम असल्याने हरकत नाही पण कथेच्या कालप्रवाहात अडथळा आल्यासारखा वाटला.) वापर करावा ही विनंती.
बाकी रुपांतर/भाषांतर सुरेख. उत्सुकता वाढवली आहेच आता पुढचेही भाग लवकरात लवकर येऊद्यात.
आपल्या वा इतरांकडून शरद जोशी यांच्याबद्दल आणखी माहिती मिळाली तर उत्तम.