अनुभूति व अभिव्यक्ति अभिव्यक्ति या हिन्दी साहित्याला वाहिलेल्या दोन उत्कृष्ट संकेतस्थळांची आपल्याला ओळख करून देण्यासाठी हा प्रतिसाद.
मराठी गजलांवरील हा लेख व त्याचा पूर्वार्ध नवख्या गजलकारांना उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. (नवख्या गजलकारांच्या मार्गदर्शनासाठी एखाच्या चर्चेचा शोध घेतला पण योग्यतशी चर्चा न मिळाल्याने ही माहिती याच प्रतिसादात देत आहे. अशा लेखाची/चर्चेची माहिती असल्यास हा भाग तेथे न्यावा ही विनंती. क्षमस्व.)