झेपलिन ही त्याच्या संकल्पकावरून ( आता पायोनिअर ला खऱ्या प्रतिशब्दाची गरज आहे, संस्थेसाठी संस्थापक ठीक पण एका संकल्पनेसाठी???) आलेली विशेष संज्ञा असल्याने इतर विशेषनामांप्रमाणेच (न्यूटन, पास्कल, सिमेन्स (एकक म्हणून), मायक्रोसॉफ्ट, मार्क्सवाद इत्यादी) त्यासाठी प्रतिशब्द असू नये असे मला वाटते.
शिवाय हे नाव त्या व्यक्तिच्या स्मरणार्थ ठेवले असल्याने त्याचाही मान राखला जावा.