शरद जोशी मध्यप्रदेशातील धारचे. मला वाटते, विक्रमादित्याच्या उज्जैनीजवळच
धार आहे. शरद जोशींची बायको मुस्लिम. त्या काळी त्यांच्या लग्नावरून धार
शहरात दंगा झाला होता. कुण्या एखाद्या लेखकाचेच असे भाग्य असते. असो.
शरद जोशींची मुलगी नेहा शरद ही अभिनेत्री आहे. मालिकांत काम करायची. आजकाल दिसत नाही.
चित्तरंजन भट