हा कथाभाग वाचायला मजा आली. काष्ठपेटिकेतल्या सामानाची यादी वाचून दम लागला! पुढचा भागाच्या प्रतीक्षेत आहे.