'पायोनिअर' साठी 'प्रवर्तक' हा मराठी प्रतिशब्द आहे असे वाटते.
उदा.महर्षी कर्वे हे आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रवर्तक समजले जातात.