मराठी माणूस, मराठी जेवण, मराठी बाणा याप्रमाणे चान्गले मराठी मासिकही हळूहळू सम्पत जाणार अशी (रास्त) भीती वाटणाऱ्या मराठी माणसाने मराठीतून प्रसिध्द होणऱ्या मोजक्या पण दर्जेदार मासिकान्चे ( जसे की अनुभव, अन्तर्नाद इत्यादि ) किमान वर्गणीदार तरी व्ह्वावे. अन्यथा ही मासिकेही ( सत्यकथेसारखी ) बन्द पडतील आणी आपण मराठीपण कुठे आहे याची (इन्ग्रजीतून ) चर्चा करत राहू!