शशांक,

  छान जमलंय. कथेतील संवाद, काही ठराविक शब्द आणि स्थळांचं वर्णन वाचून कॉलेज आणि त्यानंतरचे मुंबईतील दिवस आठवले. चालू द्या.