प्रभाकर काका,
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खरंच सही पाककृती दिली आहे.!!
फक्त बीटरुट (१") तेवढं खटकलं(??)!! -- मी कधी प्रयत्न नाही केलाय बीट
टाकून, पण रंगासाठी चवीची मजा नको जायला.... करून बघीन (बघेन) एकदा बीट घालूनही.
बरोबर पापलेट फ्राय असेल तर.... (गणपतीराया माफ कर रे!!)
धन्यवाद
केतन