छान जमलंय. कथेतील संवाद, काही ठराविक शब्द आणि स्थळांचं वर्णन वाचून कॉलेज आणि त्यानंतरचे मुंबईतील दिवस आठवले. चालू द्या.

धन्यवाद विशालराव! ह्या लेखामुळे आपल्या गतस्मृतींना उजाळा मिळाला हे वाचून आनंद वाढला आहे.
आपला,
(आनंदित) शशांक