वाचल्यावर घरची फार फार आठवण आली हो.तोंडाला पाणी सुटलं.  आमच्या कोकणात रोजच जेवणात सोलकढी असते. पोटभर जेवण (अगदि कोकणातलंच) आणि वर सोलकढी.. आहा....मस्त ताणून द्यावीशी वाटते.