विंडोज एक्सपी सर्विस पॅक २ असेल तर इं.ए. मध्येच अडवणुकीची सोय (की गैरसोय?) असते. त्यासाठी याहू/गूगल टूलबार्सची गरज नाही.

आश्चर्याची गोष्ट ही की सेवामंजुषा २+इं.ए. मधली ही सोय मला फारच प्रभावी वाटली. ही सोय इतर संकेतस्थळांचा 'चोंबडेपणा' थांबवते पण 'मनोगत' चा 'गमभन' नाही. जे मला आवडले.