विंडोज एक्सपी सेवामंजुषा २ (पॅक=मंजुषा?;) ) बाकी विंडोज च्या मानाने बरीच चांगली आहे. पण विंडोज वर सुद्धा इं.ए. पेक्षा फायरफॉक्स वापरा. अतिशय सुरेख आणि सुरक्षित आहे. (मराठी भाषा मंजुषा  इंस्टॉल नसेल तर मनोगत दिसणार नाही :( पण बाकी संकेतस्थळे मस्त पाहू शकता.)
अधिक माहितीसाठी खालील चित्रावर टिचकी मारा.

Get Firefox
आपला,
(फायरफॉक्सप्रेमी) शशांक