बुद्रुक आणि खुर्द यावरून 'कॉमेडी ऑफ एरर्स' या धाटणीचा एक मराठी चित्रपट आहे. दोन जावयांची अदलाबदल होते. त्यात तरुण शरद तळवळकर आहे. हा कृष्णधवल चित्रपट कोणता?

"कंचं?"
"आंब्याचं लोणचं!"