विंडोज च्या लँग्वेज पर्यायामधून "इन्स्टॉल फाईल्स फॉर कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट" (विंडोज २००० आणि एक्स पी नंतर) कार्यान्वित केल्यावर नोटपॅड मध्ये शब्द बरोबर दिसू लागलेत. ते आपण IME वापरून लिहू शकतो. फक्त त्याकरीता मला पडद्यावरील कळसंचांची (on-screen keyboard) मदत घ्यावी लागली. सवयीने तेही जमेल.  ;-)
जपून ठेवताना युनिकोड मध्ये करावे.

(जास्त माहिती इथे मिळेल.)

"हे वाक्य मी नोटपडमध्ये लिहिला आहे."

-देवदत्त