छान झाले, धडा हे एक माप आहे हे माहिती झाले. परंतु नेमके ते माप सध्या माहिती असलेल्या वजन-मापाच्या तुलनेने नेमके किती आहे?
म्हणजे नमनाला घडाभर /धडाभर म्हणजे किती हो ?
सुभाष