सुंदर भाषांतर.
गुप्तहेराच्या पेटीचे वर्णन वाचून मी मनात म्हटलेच कि 'अगदी जेम्स बाँडसारखं!' तितक्यात तुम्ही पुढे लिहीलेला जेम्स बाँडचा उल्लेख वाचला. सुहास शिरवळकर लिखीत फिरोज इराणी हा नायकही बराचसा असाच आहे. जुन्या काळच्या राण्या चोरुन गुप्तहेर कथा मागवत असल्याचे वाचून गंमत वाटली. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.