वरदाताई, आपले वातावरणीय अभिसरणावरचे सर्वच लेख फारच छान आहेत. शाळेनंतर पहिल्यांदाच मराठीतून असं काहीतरी वाचायची संधी मिळाली. मजा आली वाचून आणि ज्ञानात भरही पडली. धन्यवाद.