"लष्कराच्या भाकऱ्या भाजणे" हा काय प्रकार आहे?माझ्या मते काही कठीण काम म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे असे म्हणतात.
ह्यामागचा संदर्भ काय आहे?