अनुवाद कथा उत्कंठावर्धक आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. मात्र मी तो ह्यांच्याशी शब्द वापरण्याबाबत सहमत आहे. पब्लिक, रेकॉर्ड या आणि अशा शब्दांचा वापर मलाही खटकला. बाकी वाक्यांमधे संस्कृतप्रचुर शब्द आहेत जे कथा घडण्याचा काळ आणि कथेच्या धाटणीशी सुसंगत वाटतात, पब्लिक-रेकॉर्ड सारखी शब्दयोजना मात्र विसंगत व रसभंग करणारी वाटते.