माझ्या मते संगणक वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे अनुभव आणि त्यांचे निराकरण ह्याबाबतीत एक लेखन प्रकार असावा. कमीत कमी एक लेख तरी. (उदा. दुवे बरोबर न दिसणे, विंडोज मधील नवीन गोष्टी)ज्याने करून मनोगतींना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविता येतील. पुन्हा मी असे म्हणेन की ह्यात फक्त तीच माहिती असावी, विषयांतर नव्हे.

-देवदत्त

तळटिपः जर असे काही मनोगत वर आधीच उपलब्ध असेल तर कृपया त्याची माहिती मिळावी.