तात्या, भोमेकाका व विकु,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

विकु, भोमेकाका- पुढील लेखही तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

तात्या - कठीण विषय सोपा करून सांगितल्यावर लोकांना कळावा म्हणून तर येथे लिहिला आहे. तो वाचून समजत नसेल तर नक्की काय कमतरता आहे, काय केले पाहिजे ह्यावर आपली मते जरूर कळवा म्हणजे त्यानुसार मला पुढच्या लेखात बदल/सुधारणा करता येतील.

-वरदा