राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण:

सूर्य उगवला झाडीत...

म्हारीण* रस्ता झाडीत...

शिपाई गोळ्या झाडीत...

अन् वाघहि तंगड्या झाडीत...

- टग्या

* जातीयवाचक शब्दाबद्दल क्षमस्व. आहे तसे लिहिले आहे.