पौराणिक पात्रांच्या तोंडून सामान्य गुप्तहेर कथांच्या पात्रांसारखे संवाद ऐकून मजा वाटली. कथा रंगत आहे. आता चतुराक्ष वगैरे वाचून 'अमर विश्वास' आणि 'झुंजार' कथांची आठवण झाली..
तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत.