छान आहे कथा आणि अनुवाद.
कथानकातील कल्पनाविलास, शुद्ध आणि संस्कृतोद्भव भाषेतून निर्माण झालेल्या, 'प्यारेमोहन, चुपके चुपके" प्रकारच्या विनोदामुळे एकूण गंमत वाढली आहे. :)
पुढील भागाची उत्सुकता लागून राहिली आहे.
आपला,
(निर्मळविनोदप्रेमी) शशांक

"ऋषींच्या आश्रमात जर असा माल भरलेला असेल.." हे जरा एकूण ढंगाशी विसंगत वाटले.