गिचमिड चा अर्थ मला जवळ-जवळ, खेटून, गर्दि करुन असा वाटतो. एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टिचि घनता वाढणे म्हणजे 'गिचमिड' होणे.
बोली भाषेतील काही वाक्ये ती अशी,
'इथे कुठे गिचमिडित जायचे!'
'खुपच गिचमिड करतोस लिहिताना तू!'
~ के. सौरभ