दुसरा भागही उत्कंठावर्धक आहे. 'आश्रमातील माल' बाबत इतर प्रतिदास लेखकांशी सहमत आहे. ह्या भागाच्या शेवटीचे धुंडीराजाला पडलेले प्रश्न खासच. पुढील कथाभाग वाचण्यास उत्सुक आहे.