विनोदी श्टाईलमधली गोष्ट आवडली. मागच्या भागातील जेम्स बाँडशी केलेली तुलना छानच. पुढच्या भागाची वाट आहे.