वाचताना मजा आली.

शीघ्रकोपी दुर्वासांनी दिलेला शाप आणि हरवलेली अंगठी धुंडिराज कसा शोधून काढतो याबद्दल कुतूहल वाढते आहे.

'...आश्रमात जर असा माल...' हा शब्दप्रयोग कथेच्या ढंगाशी आणि 'त्या' काळाशी न जुळणारा वाटला.