"सर्व प्रश्नांची उत्तरे तोंडी, समजले?" शिक्षक विद्यार्थ्यांना, इन्सपेक्टर येण्याआधी "बाळ नाव काय तुझं?" इन्सपेक्टर "तोंडी"