भोमेकाका,
आपण घातलेल्या भरीबद्दल आभारी आहे*.
टग्या
*"धन्यवाद" हा शब्द वापरण्याचे मी कटाक्षाने टाळतो. कारण तो शब्द कसातरी मराठीत कृत्रिमरीत्या घुसडल्यासारखा वाटतो - आपला वाटत नाही. त्यापेक्षा "आभारी आहे" कसा छान, नैसर्गिक वाटतो!