सहमत. मुद्द्यांची मांडणी जबरदस्त आणि विचारपद्धती बदलायला लावणारी आहे. उत्तम लेख.
मराठी माणसाच्या अवाजवी हिंदीप्रेमावर आणि दिल्लीप्रेमावर योग्य ताशेरे ओढले आहेत.
राष्ट्रीय कारभारासाठी देशभर एक भाषा हवी हे तर खरे आहे. मग बहुतांशी राज्यांचा विरोध असलेल्या हिंदी पेक्षा बहुतांशी राज्यांची सहमती असलेली इंग्लिश का नको? इंग्लिशचा सर्व थरांतला वापर आंतर्राष्ट्रीय व्यवस्थेत आणि व्यवहारात मराठी माणसाला, महाराष्ट्राला आणि भारताला पुढे नेण्यास निश्चितच उपयोगी पडेल असे वाटते.