राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्य कार्यालय अन्य कुठल्याही अहिंदीभाषक राज्याने स्वतःमध्ये स्थापन होवू दिले नसते, पण आलिंगने द्यायला आपण पुढे, त्यामुळे ते महाराष्ट्रात!

ऊर्ध्वनिर्दिष्ट वाक्याच्या संदर्भात, राष्ट्रभाषा प्रचार समिती ही मुळात श्री. चक्रवर्ती राजगोपालाचारी (राजाजी) यांच्या उत्तेजनाने प्रथम चेन्नई (मद्रास) येथे स्थापन झाली होती, हे मी नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

- टग्या