मनोगतवर इतकी गंभीर आणि मुद्देसूद चर्चा प्रथमच पाहात आहे. सर्वांचे अभिनंदन.

या चर्चेसाठी एक काळ्खंड ठरवू या आणि  नंतर या चर्चेचे फलित आणि विधायक चर्चा ( गोषवारा) परत एकदा प्रसिद्ध करु या.