या युगाचा मंत्र आहे, अधिक उत्तम.. अधिक सोपे. आज इग्रंजी टंकलेखन करणे सोपे वाटते आणि सर्वासाधारन सर्व लोक इग्रंजी ला प्राधान्य देत असतात. सुदैवाने आपल्याला मनोगत असे एक स्थान मिळालेले आहे त्या मधे आपण हा मंत्र जपला पाहिजे. प्रत्येक दिवशी "अधिक सोपे.... अधिक उत्तम" याचे एकतरी उदाहरण दाखविले पाहिजे. सुदैवाने अनेक संगणक तज्ज्ञ आपल्यामधे आहे त्यानी स्वःतहुन विवीध सुचना देवुन हे संकेतस्थळ अद्यावत बनविले पाहीजे.

बोला मंडळी तुमचे मत काय आहे?