मी मराठी,

एका महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद ! आपले लिखाण (नेहमीप्रमाणे) मुद्देसूद आणि ठाशीव आहे. वाचल्यावर मला शाळेत असताना शिकलेली (बहुधा वसंत बापटांची) कविता आठवली -

भव्य हिमालय तुमचा अमुचा

केवळ माझा सह्यकडा

गौरीशंकर उभ्या जगाचा

मनात पूजीन रायगडा !