बल्लवाचार्य पेठकर,
आपण दिलेली सोलकढी उत्तम उतरली आहेच. नाऱळाचे दुध न घालता केलेली (आणि फोडणी दिलेली) फूटी कढीदेखिल मस्त लागते !!
आपला (मत्स्याहारी) सुनील