वा! सहज सुंदर आणि ओघवते वर्णन. चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. निसर्गाचे सौंदर्य शब्दात छान उतरवले आहे.

आपला,
(निसर्गप्रेमी) शशांक